Home / Recipes / Ghosali khima

Photo of Ghosali khima by Teesha Vanikar at BetterButter
458
5
0.0(0)
0

Ghosali khima

Apr-09-2018
Teesha Vanikar
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Ghosali khima RECIPE

घोसळीच्या भाजी व भजे तर आपण करतोच पण घोसळीचा खिमा ही खुप छान लागतो

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पाव की. घोसळी
  2. २ कांदे खुप बारीक कापलेले
  3. कांद्याच्या २पट टमाटे बारीक कापलेले
  4. हिरवी मेथी ३ चमचे बारीक कापलेली
  5. २ चमचे आलं लसुनपेस्ट
  6. १ चमचा धने पावडर
  7. २ चमचे लाल तिखट
  8. १ गरम मसाला
  9. मीठ

Instructions

  1. घोसळीची सालं काढुन चाकुने बारीक कापुन घेतली
  2. कढईत तेल टाकुन जीरे टाकुन कांदा गुलाबी होईपर्यन्त भाजुन घेतला
  3. कांद्याच्या मिश्रणात टमाटे व आलं लसुन पेस्ट घातली
  4. टमाटे पुर्णपणे गळुन गेल्यावर सर्व मसाले घालावेत व २ मी. झाकण ठेवावे
  5. झाकण ऊघडुन मिश्रणात १/२ कप पाणि घालुन त्यात घोसळी घालावी व पुन्हा झाकण ठेवावे
  6. अधुनमधुन झाकण ऊघडुन चमच्याने मिक्स करावे
  7. ५/६ मि. भाजीला ठेचुने ठेचुन घ्यावी व गँस बंद करावा
  8. वरुन कोंथिम्बिर व मेथी घालुन खिमा भाकरी,पोळी,भातसोबत सर्व करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE