Home / Recipes / Bottel ground parotha

Photo of Bottel ground parotha by Teesha Vanikar at BetterButter
1111
6
0.0(0)
0

Bottel ground parotha

Apr-09-2018
Teesha Vanikar
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bottel ground parotha RECIPE

वेट लॉस साठी दुधी भोपळा खुप उपयुक्त आहे दुधीचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केलाच पाहीजे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. किसलेला दुधी १ कप
  2. गव्हाचे पिठ १ कप
  3. १/२ कप बेसन
  4. १ मोठा कादां बारीक कापलेला
  5. १ चमचा ओवा
  6. २ चमचे लाल तिखट
  7. १ चमचा गरम मसाला
  8. १/२ चमचा हळद
  9. मोहनासाठी २ पळी तेल
  10. आलं लसुण पेस्ट
  11. २ चमचे हिरवी मेथी
  12. ३ चमचे कोथिंम्बीर

Instructions

  1. परातीत गव्हाचे पिठ,बेसन,बारीक कापलेला कादां घालावा
  2. मिश्रण चांगले मिक्स करावे,आलं लसुण पेस्ट घालावे
  3. मिश्रणात सर्व मसाले घालुन तेल टाकुन कनिक मळुन घ्यावी
  4. पुन्हा कनकेला वरुन तेल लावुन ५ मि. बाजुला ठेवावे
  5. तवा गँसवर ठेवुन, दशमी जरा जाडसर लाटुन घ्यावी
  6. दशमी दोन्ही बाजुने तेल टाकुन शेकुन घ्यावी
  7. ह्याप्रमाणे सर्व दशमी लाटुन घ्याव्यात
  8. गरमागरम दशम्या शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह कराव्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE