Home / Recipes / Wheat folur dumpling in Cluster beans gravy

Photo of Wheat folur dumpling in Cluster beans gravy by Jayshree Bhawalkar at BetterButter
863
6
0.0(0)
0

Wheat folur dumpling in Cluster beans gravy

Apr-11-2018
Jayshree Bhawalkar
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Wheat folur dumpling in Cluster beans gravy RECIPE

पारंपरिक गुजराती रेसिपी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Gujarat
  • Steaming
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 250 ग्राम गवाँर फली च्या शेंगा धुवुन बारीक चिरलेली
  2. 1 मोठा चमचा तेल
  3. 1 चमचा राई
  4. 1 कांदा बारीक चिरलेला
  5. 1 हिरवी मिर्ची बारीक चिरलेली
  6. 1/2 चमचा हळद
  7. 1/2 चमचा लाल तिखट
  8. 1 चमचा धने पाउडर
  9. 1/4 चमचा गरम मसाला
  10. 1 मोठा चमचा /चवीनुसार मीठ
  11. 1/2 लिम्बा चा रस
  12. 2 वाटया बाटी चा जाड़ आटा
  13. 1/4 चमचा मीठ
  14. 1/2 चमचा तेल

Instructions

  1. 1. एका वाडग्यात 2 वाटी बाटी ची कणिक,1/4चमचा मीठ,1/2चमचा तेल घालून कणिक भिजवून घ्या.
  2. 2. ह्या कणिक चे छोटे लाटया करून ,त्यांना गाकरा चा आकार द्या.
  3. 3.एका पॅन मधे तेल गरम करून त्यात राई टाका, राई तड़तड़ली कि हिरवी मिर्ची ,कांदा घालून नीट परतून घ्या.
  4. 3.आता ह्यात चिरलेली गवाँर फली टाकून 2 मिनिट नीट परतून घ्या .
  5. 4. 1 ग्लास पाणी आणि चविनुसार मीठ घालून एक उकळी येऊ द्या.
  6. 5. आता ह्यात बनवलेले गाकर ठेवून झाकुन शिजवा .
  7. आता 3 मिनिट झाकुन शिजवून घ्या.
  8. 6. आता आमची गवाँर ढोकली सर्व करायला तैयार झाली आहे.
  9. शेवटी लिम्बा चा रस घालून चविष्ट गवाँर ढोकली कच्चा कांदा आणि लिम्बा च्या फोड़ी बरोबर सर्व करा .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE