Home / Recipes / Kaju karela

1107
3
0.0(0)
0

Kaju karela

Apr-12-2018
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kaju karela RECIPE

मुठीया केला आता भाजी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Rajasthan
  • Roasting
  • Main Dish
  • Low Fat

Ingredients Serving: 2

  1. करेल्या ५०० गा्म
  2. काजू ५० गा्म
  3. गुळ १/२ कप
  4. लाल तिखट २ चमचे
  5. हळद १/२ चमचे
  6. घाणेजीरे २ चमचे
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल फोडणीसाठी

Instructions

  1. करेल्या चीरलेला, बटाटा तळून घ्यावे,गुळ , हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल
  2. तेल घेउन त्यात काजू परताउन द्या
  3. मग तळलेल्या बटाटा आणि चीरलेला करेल्या टाकून परतावे
  4. मग लाल तिखट हळद धानजीर मीठ आणि गुळ टाकून परतावे
  5. गुळ मेल्ट झालं की तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE