Home / Recipes / Capsicum vegetable

Photo of Capsicum vegetable by Urwashi Thote at BetterButter
421
7
0.0(0)
0

Capsicum vegetable

Apr-16-2018
Urwashi Thote
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धा किलो शिमला मिर्च
  2. 2 मोठे कांदे
  3. 4ते 5पाकळ्या लसूण
  4. 3 चमचे मिरची पावडर
  5. 1 चमचा हळद
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 चम्मच जिरा पावडर
  8. 1चम्मच धनिया पावडर
  9. 1 चमचा सौप
  10. 1 चम्मच खोबरे कीस
  11. 2 चमचे बेसन
  12. 1 चम्मच कलमी पावडर
  13. 1 चम्मच गरम मसाला
  14. वरुण टाकण्याकरता बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. 1 वाटी तेल

Instructions

  1. प्रथम शिमला मिर्च लांब चिरून घ्या.
  2. कढईत तेल टाकून ते गरम झालं की , त्यात लसणाची फोडणी द्या.
  3. नंतर त्यात चिरलेला कांदे टाकून , दोन मिनिटं तशीच होऊ द्या.
  4. नंतर त्यात कापलेली शिमला मिर्च टाकून शिजू द्या.
  5. ते शिजत आले की, त्यात सगळा मसाला एकत्र करुन वरुण टाकावा.
  6. तो टाकून त्याला मिक्स करून दहा मिनिटे शिजू द्यावे.
  7. दहा मिनिटानंतर वरून कोथिंबीर टाकून सर्वांना गरम गरम फुलके सोबत मसाला शिमला मिर्च खायला द्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE