Home / Recipes / Bhopalychi bhaji

Photo of Bhopalychi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
617
6
0.0(0)
0

Bhopalychi bhaji

Apr-17-2018
Ujwala Surwade
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bhopalychi bhaji RECIPE

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वच छान आणि ताजे आणले थिमला अनुसरून

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. भोपळा अर्धा किलो
  2. १हिरवी मिरची
  3. ८/९ लसूण पाकळ्या
  4. १इंच आलं
  5. ५/६ कढीपत्ता पाने
  6. कोथिंबीर आवडीनुसार
  7. १ चमचा लाल तिखट
  8. १टीस्पून गरम मसाला
  9. १टीस्पून धने पावडर
  10. पाव टीस्पून हळद
  11. अर्धा टीस्पून जिरं
  12. अर्धा टीस्पून मोहरी
  13. तेल
  14. चवीनुसार मीठ
  15. पाणी

Instructions

  1. प्रथम भोपळा सालव बिया काढून घेणे
  2. नंतर भोपळा कापून पाण्यात टाकावा
  3. आलं ,लसूण ,मिरची, कोथिंबीर ,कढीपत्ता धुवून घ्यावे
  4. हे सर्व खलबत्त्यात ठेचून घ्यावे
  5. गँसवर कढईत तेल गरम करत ठेवावे
  6. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी
  7. मोहरी तडतडल्यावर जिरं टाकावे
  8. लगेचच कढीपत्ता टाकावा
  9. हिरवी मिरचीचे वाटण टाकून परतून घ्यावे
  10. नंतर भोपळ्याच्या फोडी टाकून परतावे
  11. थोडे एकजीव झाले की लाल तिखट घालून
  12. हळद आणि गरम मसाला धनेपूड टाकावी
  13. परतून चवीनुसार मीठ घालावे
  14. झाकण ठेवावे एक वाफ आली की
  15. झाकण काढून पुन्हा परतावे
  16. नंतर कोथिंबीर घालून परत एक वाफ काढावी
  17. अश्या प्रकारे तयार भोपळ्याची भाजी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE