Home / Recipes / Vegetable pasta

Photo of Vegetable pasta by deepali oak at BetterButter
839
12
0.0(0)
0

Vegetable pasta

Apr-17-2018
deepali oak
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. तोंडली मुठभर
  2. गाजर १
  3. फरसबी ८-१० शेंगा
  4. १ लहान शिमला मीरची
  5. पडवळ तुकडा १
  6. पास्ता ३ वाट्या
  7. पास्ता मसाला १ लहान पाकिट
  8. बटर १ चमचा
  9. गव्हाचे पीठ १ लहान चमचा
  10. दुध १ वाटी
  11. तेल व मीठ व कांदा लसूण मसाला १/१ चमचा
  12. पाणी
  13. टोमॅटो साॅस १ चमचा
  14. मेयॉनीज (ऐच्छिक ) १ ते २ चमचे

Instructions

  1. कढईत पाणी तापत ठेवा त्या पाण्यात १ चमचा मीठ व तेल घालून ऊकळवा
  2. आता त्यात पास्ता घालून ऊकळवा व चाळणीत पास्ता काढा
  3. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  4. कढईत बटर तापवून त्यात गव्हाचे पीठ भाजुन बाजूला ठेवा
  5. ह्याच कढईत तेल तापवा व सर्व भाज्या परता.आता पास्ता मसाला व कांदा लसूण चटणी मसाला घाला व साॅस घाला व मेयॉनीज घाला
  6. आता पास्ता घाला.जरा पाणी शिंपडा.
  7. आता भाजलेले गव्हाचे पीठ व दुध मिक्स करून पेस्ट करा व ही पेस्ट पास्ता मध्ये घाला
  8. मीठ घाला हवे तेवढे कोरडे किंवा पातळ करून खाऊ घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE