Home / Recipes / Veg packets

Photo of Veg packets by Maya Joshi at BetterButter
318
8
0.0(0)
0

Veg packets

Apr-18-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veg packets RECIPE

चविष्व पौष्टिक

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ कप सि. मिरच्या , कोबी, गाजर किसून
  2. २ बटाटे उकडून चूरुन
  3. २ चिज क्यूबस् किसून
  4. तेल, हळद, तिखाट, मिठ
  5. १चमचा लिंबूरस
  6. २ वाट्या मैदा
  7. १/४ वाटी तेल मोहनासाठी

Instructions

  1. तेलाची फोडणी करुन सर्व भाज्या घाला. शिजवा.
  2. बटाटे घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला.धने पावडर घाला
  4. मिक्स करा. लिंबू पिळा.
  5. चिरलेली कोथींबीर व चिज किसून घाला.
  6. मैदा गरम तेलाचे मोहन व मिठ घालून घट्ट भिजवा
  7. गोळा घेवून छोटी पोळी लाटा
  8. मध्यभागी भाजी भरुन चारी बाजू पँकेटसारख्या बंद करा.
  9. तळा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE