Home / Recipes / drumstick curry

Photo of drumstick curry by साची सचिन at BetterButter
1264
7
0.0(0)
0

drumstick curry

Apr-19-2018
साची सचिन
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT drumstick curry RECIPE

ही एक सोपी भाजी आहे.पण खुप टेस्टी लागते.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. ३-४ शेवग्याच्या शेंगा
  2. १ वाटी ओल खोबर
  3. १ मोठा कांदा
  4. ३-४ कडीपत्ता पाने
  5. १ चमचा आल लसूण पेस्ट
  6. चविनुसार तिखट
  7. १/२ चमचा गरम मसाला
  8. हळद
  9. लिम्बा एवढी चिंचेचा कोळ
  10. गुळ
  11. मीठ

Instructions

  1. शेवग्याच्या शेंगा सोलुन त्याचे तुकडे करून घ्या आणि 5-6 मिनिटे उकडून घ्या
  2. मग ओल खोबर आणि कांदा कच्चाच मिक्सर मधे वाटुन घ्या (खुप बारीक़ वाटू नए थोड़ जाडसरच ठेवावे)
  3. मग एका पॅन मधे 3 चमचे तेल घालून त्यात कड़ीपत्ता ची पाने घालून त्यात वटलेला मसाला घालून 3-4 मिनिट चांगला परतावा
  4. मग आल लसून पेस्ट घालून परतावे
  5. मग त्यात तिखट,हळद,गरम मसाला घालून पुन्हा चांगले परतावे
  6. मग त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घालून मिक्स करावे
  7. मग त्यात शेंगा घालून चांगले परतावे. 1 1/2वाटी पाणी घालून 5 मिनिटे भाजी शिजवावी..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE