Home / Recipes / dudhi bhoplache thalipitha

Photo of dudhi bhoplache thalipitha by Seema jambhule at BetterButter
865
3
0.0(0)
0

dudhi bhoplache thalipitha

Apr-19-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT dudhi bhoplache thalipitha RECIPE

भोपाळचे थालीपीठ पौष्टिक आणि सोपा पदार्थ..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दुधी भोपळा 1
  2. बेसन पीठ 1 वाटी
  3. तांदळाचं पीठ 1 वाटी
  4. धने जिरे पावडर
  5. तिखट 1 1/2 चमचा
  6. तीळ 2 चमचा
  7. ओव 1 चमचा
  8. हळद 1/2 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. गव्हाचं पीठ 2 वाटी
  11. लसूण अद्र्क पेस्ट 1 चमचा
  12. कांदा 1
  13. कोथींबीर
  14. हिरवी मिर्ची कापलेली 1-2

Instructions

  1. दुधी भोपळा सोलून किसुन घ्या
  2. त्यात हिरवी मिर्ची , तिखट , हळद , मीठ , कोथिंबीर , जिरे पावडर , बेसन , तांदळाच पीठ , ओव , तीळ , कणिक टाका
  3. सर्व मिश्रण एकजीव करा
  4. कापलेला कांदा टाका आणि मिक्स करा
  5. डोसा तवा गरम करा त्यावर तेल टाकून पसरून घ्या त्यावर थालिपीठाचे मिश्रण टाकून हाताने पसरून घ्या.
  6. दोन्ही बाजूने भाजून घ्या वरून थोड तेल टाका व भाजून घ्या.
  7. गरम दही सोबत खा ..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE