Home / Recipes / Aalu sev

Photo of Aalu sev by Teesha Vanikar at BetterButter
683
6
0.0(0)
0

Aalu sev

Apr-19-2018
Teesha Vanikar
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ बटाटे
  2. १ १/२ वाटी बेसन
  3. १ चमचा काळी मिरीपुड
  4. १ चमचा पुदीना चटनी
  5. मीठ तेल

Instructions

  1. बटाटे ऊकडुन घ्या व थंड झाल्यावर किसुन किवां स्मँश करुन घ्या
  2. बटाट्याच्या मिश्रणात बेसन,चटनी व मिठ घालुन शेवेचे पिठ भिजुन घ्या,भिजवतांना पाणी अजिबात वापरु नये
  3. तेल तापल्यावर, सोर्यामध्ये तयार पिठ भरुन सावधानीपुर्वक शेव पाडुन घ्या
  4. दोन्ही बाजुने तळुन झाल्यावर टिशु पेपरवर शेव काढुन घ्या,व थंड झाल्यावर ऐअर टाईट कंन्टेनरमध्ये भरुन ठेवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE