Home / Recipes / Drumstick mix potato in black spices

Photo of Drumstick mix potato in black spices by Teesha Vanikar at BetterButter
608
5
0.0(0)
0

Drumstick mix potato in black spices

Apr-20-2018
Teesha Vanikar
45 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Drumstick mix potato in black spices RECIPE

खान्देशात ह्या प्रकारचा ताबडतोब बनणारा हा मसाला बनवुन सर्व भाज्या बनवल्या जातात,ज्या चवीला खुप चविष्ट लागतात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पाव की. शेवग्याच्या शेंगा
  2. 1 बटाटा
  3. 1 कांदा
  4. 1/2 वाटी सुके खोबरे
  5. 1 अख्खा लसुन
  6. 2 " आल्याचा तुकडा
  7. 4 चमचे कोथिंम्बीर
  8. 5 सुक्या मिरच्या
  9. 2 तमालपत्र
  10. 1 चमचा खान्देशी गरम मसाला
  11. 1/2 टी स्पु हळद
  12. जिरे

Instructions

  1. शेगांच्या शिरा काढुन हवे तेवढे तुकडे करुन त्यातच कापलेले बटाटे टाकुन कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालुन 1 शिट्टी होईपर्यन्त शिजवुन घ्या
  2. कांदा,खोबरं व लसुन भाजुन घ्या
  3. ह्या प्रमाणे,
  4. नंतर मिक्सीमध्ये भाजलेले कांदा,खोबरं लसुन व मिरच्या( भाजलेल्या) 2 चमचे कोथिंम्बीर हळद,जीरे घालुन मसाला वाटुन घ्या
  5. कढईत तेल घेवुन वाटण त्यात घातले व तेल सुटेपर्यन्त मसाला फ्राय करा
  6. मसाला फ्राय झाल्यावर त्यात शिजवलेल्या शेंगा व बटाटे पाण्यासकट घालुन 5 मि. भाजी मंद आचेवर शिजवा
  7. 5 मि. नतंर गँस बंद करुन भाजी रेडी,सर्व्ह करा चपाती व भातासोबत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE