Home / Recipes / Sambar

Photo of Sambar by Manasvi Pawar at BetterButter
901
4
0.0(0)
0

Sambar

Apr-22-2018
Manasvi Pawar
60 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Kerala
  • Vegan

Ingredients Serving: 6

  1. दोन वाट्या तूरडाळ कूकरमधे शिजवून घेतली
  2. दोन मोठे कांदे उभे चिरून घ्या
  3. तीन टोमॅटो उभे चिरून
  4. एक हिरवी मिरची चिरून
  5. चार पाच लाल मिरच्या सुक्या
  6. एक चमचा मेथी दाणे
  7. दोन मोठे चमचे तेल
  8. मीठ चवीनुसार
  9. चिंचेचा कोळ २-४ चमचे
  10. हिंग
  11. हळद
  12. कढीपत्ता
  13. मिरची पावडर एक चमचा
  14. सांबार मसाला तीन चमचे
  15. पाणी शिजवण्यासाठी
  16. दोन शेवग्याच्या शेंगा सोलून चिरून थोड्या उकडून घ्या
  17. १/२ वाटी लाल भोपळा चिरून
  18. मोहरी

Instructions

  1. मोठे पातेले घेऊन त्यात तेल गरम करून घ्यावे
  2. आता यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या अख्खया घालून व्यवस्थित परतावे
  3. आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि लाल भोपळा व शेवग्याच्या शेंगा घालाव्यात
  4. थोड्या वेळाने त्यामध्ये मिरची पावडर सांबार मसाला घालून तुरीची डाळ घालून पाणी घालावे
  5. चिंचेचा कोळ घालावा आणि शिजल्यावर गॅस बंद करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE