Home / Recipes / Gavar shenga hakka noodles

Photo of Gavar shenga hakka noodles by Aarti Nijapkar at BetterButter
1148
6
0.0(0)
0

Gavar shenga hakka noodles

Apr-22-2018
Aarti Nijapkar
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Gavar shenga hakka noodles RECIPE

गवार शेंगा हक्का नूडल्स हा एक प्रयोग केला आहे थोडसं फ्युजन करण्याचा प्रयत्न केला आहे ....पण चव मात्र उत्तम

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Stir fry
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गवार ८ ते १०
  2. चवळीच्या शेंगा ८ ते १०
  3. भोपळी मिरची १ मध्यम
  4. गाजर १ लहान
  5. कोबी १ मोठा चमचा
  6. हिरवी मिरची १
  7. आलं लसूण बारीक चिरलेले १ मोठा चमचा
  8. नूडल्स १/२ वाटी
  9. सोया सॉस १/२ लहान चमचा
  10. व्हिनेगर १/४ लहान चमचा
  11. शेजवान सॉस १ मोठा चमचा
  12. टोमॅटो सॉस १/२ लहान चमचा
  13. तेल १ लहान चमचा

Instructions

  1. प्रथम गरम पाण्यात तेल घालून उकलून घ्या मग त्यात नूडल्स घाला व उकळवून घ्या फार वेळ उकळू नये मग गार पाण्याखाली धरा म्हणजे सुटसुटीत होतील
  2. गवार आणि चवळीच्या शेंगा मोडून घ्या पाण्यात उकळवून घ्या
  3. आता एक पॅन घ्या त्यात गवार व चवळीच्या शेंगा तेलात थोडं परतवून घ्या आणि एक ताटात काढून घ्या
  4. मग त्याच पॅन मध्ये तेल घाला आलं लसूण परतवून घ्या मंद आचेवर गाजर आणि भोपळी मिरची परतवून घ्या मग कोबी घाला तेही परतवून घ्या फार वेळ परतवू नये
  5. मग त्यात सोया सॉस , व्हिनेगर , शेजवान सॉस टोमॅटो सॉस घाला व एकत्र करून घ्या किंचित साखर घाला
  6. आता गवार व चवळीच्या शेंगा घालून एकजीव करून घ्या व गॅस बंद करा आणि ताटात तयार कडून घ्या
  7. त्याच पॅन मध्ये थोडं तेल घाला व नूडल्स परतवून घ्या बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून टॉस करून घ्या
  8. तयार नूडल्स ताटात काढून त्यावर तयार गवार व चवळीच्या शेंगा ठेवा गरमागरम खाण्यास तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE