Home / Recipes / Vermicelli Kheer

Photo of Vermicelli Kheer by Sanika SN at BetterButter
454
9
0.0(0)
0

Vermicelli Kheer

Apr-23-2018
Sanika SN
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vermicelli Kheer RECIPE

शेवयांची खीर अगदी सहज, सोपी पाककृती घरोघरी बनविली जाते.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. १ लिटर दूध 
  2. १ वाटी शेवया 
  3. पाऊण वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
  4. १ टीस्पून साजूक तूप
  5. १ टीस्पून वेलचीपूड
  6. १/२ टीस्पून केशर
  7. काजूचे तुकडे, बेदाणे, बदाम-पिस्त्याचे काप सजावटीसाठी

Instructions

  1. पातेल्यात दूध उकळवायला ठेवावे. 
  2. एका पॅनमध्ये तूप गरम करून शेवया हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्याव्यात.
  3. दूधाला उकळी आली की त्यात शेवया घालून त्या शिजेपर्यंत ढवळावे.
  4. शेवया शिजल्या की साखर घालून ढवळावे.
  5. केशर व सुका-मेवा घालून सगळे मिक्स करावे व ५ मिनिटे शिजु द्यावे.
  6. शेवटी वेलचीपूड घालावी व मिक्स करावे.
  7. ही खीर तुम्ही गरम किंवा थंड सर्व्ह करु शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE