Home / Recipes / Mango Lassi

Photo of Mango Lassi by Sanika SN at BetterButter
795
8
0.0(0)
0

Mango Lassi

Apr-26-2018
Sanika SN
5 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mango Lassi RECIPE

स्वादिष्ट, क्रीमी, मुलायम व आंब्याचा स्वाद असणारी लस्सी

Recipe Tags

  • Easy
  • Cold Drink

Ingredients Serving: 3

  1. ३-४ हापूस आंब्याचा गर किंवा तुकडे
  2. २ वाट्या थंड गोड दही
  3. ३- ४ टेस्पून साखर (आंब्याच्या गोडीनुसार साखर घ्यावी)
  4. १/२ टीस्पून वेलचीपूड
  5. १/४ टीस्पून केशर
  6. पिस्त्याची पावडर

Instructions

  1. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे / गर, साखर, केशर एकत्र करून मुलायम वाटून घ्यावे.
  2. त्यातच दही, वेलचीपूड घालून एकत्र फिरवून घ्यावे.
  3. तुम्हाला लस्सी थोडी पातळ हवी असल्यास थोडे दूध घालावे.
  4. तयार लस्सी ग्लासमध्ये ओतावी व वरून आंब्याचे तुकडे, केशर व पिस्त्याची पावडर घालून सजवावे.
  5. मँगो लस्सी गारचं सर्व्ह करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE