Home / Recipes / PANEER bhurji

Photo of PANEER bhurji by Chayya Bari at BetterButter
1037
8
0.0(0)
0

PANEER bhurji

Apr-30-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PANEER bhurji RECIPE

एक दुग्धजन्य पदार्थापासून बनविलेली चविष्ट पाककृती

Recipe Tags

  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कांदा बारीक कापलेला १वाटी
  2. सिमला मिरची बारीक कापून १/२वाटी
  3. टोमॅटो बारीक कापून १/२वाटी
  4. पनीर कुस्करलेला १वाटी
  5. आले जिरे मिरची पेस्ट १चमचा
  6. लाल मिरची पावडर १चमचा
  7. काश्मिरी लाल मिरची पावडर १चमचा
  8. कोथिंबीर थोडी
  9. तेल ४ चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. हळद थोडी

Instructions

  1. प्रथम तयारीत मिरची,कांडा टोमॅटो कापून घ्यावे पनीर कुस्करून घ्यावे
  2. तेल तापवून कांदा परतावा गुलाबीसर झाला की त्यात आले जिरे हिरवी मिरची पेस्ट घालावी मग सिमला मिरची,टोमॅटो घालून परतावे
  3. टोमॅटो चांगले मऊ झाले की मीठ,मिरची पावडर,काश्मिरी मिरची पावडर हळद,घालून मिक्स करावे
  4. मिक्स करून वाफ घ्यावी कोथिंबीर घालून हलवावे व उतरून घ्यावे पनीर भुर्जी तयार
  5. पोळी बरोबर गरमच सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE