Home / Recipes / MILK PUDDING

Photo of MILK PUDDING by Jayshree Bhawalkar at BetterButter
1430
5
0.0(0)
0

MILK PUDDING

May-03-2018
Jayshree Bhawalkar
10 minutes
Prep Time
120 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Freezing
  • Accompaniment
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. 1लीटर दूध
  2. 1 कप साखर
  3. 8 ग्राम अगर अगर/चाइना ग्रास
  4. 1 मोठा चमचा वेलची पावडर
  5. 2 मोठे चमचे काजू बदाम आणि पिस्ता चे काप
  6. 1 कप पाणी

Instructions

  1. एका पॉट मधे अगर अगर 10 मिनिटा ला 1 कप पाण्यात भीजत ठेवा.
  2. दुसऱ्या पॅन मधे दूध उकळायला ठेवा.
  3. उकळी आली की साखर घालून थोडं आटवायला ठेवा.
  4. भिजलेल्या अगर अगर च्या पॉट ला गैस वर ठेवून गरम करायला ठेवा
  5. अगर अगर विरघळे पर्यंत उकळा आणि विरघळे कि गाळून घ्या .
  6. आता हे अगर अगर च घोळ दुधात थोडं थोडं करून हालवत मिक्स करा आणि 3-4मिनिट उकळू द्या .
  7. आता अर्धी वेलची पावडर आणि ड्राय फ्रुटस चे काप मिक्स करा.
  8. एखाद उकळी येऊ द्या.
  9. एका ट्रे मधे थोडं पाणी घालून विसळून पाणी काढून टाका म्हणजे ट्रे ओला होईल जसे बेकिंग ला आम्ही ग्रीसिंग करतो तसा ओला होईल.
  10. आता दूध आणि अगर अगर चे मिश्रण ह्यात घाला.
  11. 10 मिनिटाला सेट होऊ द्या आता यावर वेलची पूड आणि ड्राय फ्रुटस चे काप घाला  आणि 1 तास फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवा .
  12. आता सेट झाल्या वर वड्या कापून थंड थंड सर्व्ह करा .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE