Home / Recipes / Mango Kalakand

Photo of Mango Kalakand by Ajinkya Shende at BetterButter
968
5
0.0(0)
0

Mango Kalakand

May-03-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Festive
  • Indian
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. दीड वाटी कीसलेलं ताजं पनीर(कलाकंद सॉफ्ट होण्यासाठी ताजं पनीर असणं गरजेचं आहे)
  2. दीड वाटी कंडेन्स्ड मिल्क
  3. अर्धी वाटी मिल्क पावडर
  4. १ वाटी हापूस किंवा केशर आंब्याचा पल्प
  5. ड्राय फ्रुट्स

Instructions

  1. एका पॅन मधे पनीर,कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर टाकून व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  2. नंतर त्यात आंब्याचा पल्प टाकून व्यवस्थित मिक्स करून पुन्हा २-३ मिनिट शिजवून घ्यावे.
  3. नंतर कलाकंद एका ट्रे किंवा प्लेट मधे काढून वरून ड्राय फ्रुट्स टाकून रूम टेम्प्रेचार ला आल्यावर १० मिनिट फ्रीज मधे सेट करण्यासाठी ठेवावं.
  4. नंतर कलाकंद हव्या त्या आकारात कापून सर्व करावं.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE