Home / Recipes / ANGOOR MALAI CAKE

Photo of ANGOOR MALAI CAKE by Aditi Bhave at BetterButter
1118
3
0.0(0)
0

ANGOOR MALAI CAKE

May-05-2018
Aditi Bhave
60 minutes
Prep Time
2 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT ANGOOR MALAI CAKE RECIPE

केक with angoor मलई flavour

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Indian
  • Baking
  • Boiling
  • Freezing
  • Dessert
  • Egg Free

Ingredients Serving: 10

  1. मैदा 120 ग्रॅम, 100 ग्रॅम लोणी, कँडेन्स मिल्क 200 ग्राम
  2. साखर 1 चमचा
  3. बेकिंग पावडर 1 and half ts
  4. Baking soda half 1 ts
  5. दूध पाव कप
  6. Whipped cream 3 कप
  7. अंगुर मलाई साठी- दूध 1 लीटर म्हशीचे, 1 लिटर गायीचे, साखर 3 ते 4वाटी
  8. मिल्क पावडर 3 ते 4 चमचे, कॉर्न फ्लोर 4 चमचे
  9. Dry fruit आवडीनुसार ,
  10. वेलची पावडर 1 चमचा
  11. केशर - 20 काड्या
  12. गुलाबाच्या पाकळ्या सजावटी साठी

Instructions

  1. कँडेन्स मिल्क , लोणी, साखर सगळं नीट फेटावं त्यात मैदा , बेकिंग पावडर, सोडा सगळं नीट चाळून घेऊन घालाव. दूध घाला . बिटरने सगळं मिश्रण चांगले फेटून घ्यावं. केक पॉट ला तूप लावून हे मिश्रण त्यात घालावं. कूकर 5 मिनिटे रिंग व शिट्टी काढून pre heat करावा त्यात जाळी ठेवावी आणि त्यावर मग केक पॉट ठेवावा . कुकर चे झाकण लावून केक करायला ठेवावा . 20 ते 30 मिनिटात होतो. अंगुरमलाई - दुध गरम करावे. त्यात व्हिनेगर घालून गॅस बंद करा. आता एका मलमल च्या कापडात हे मिश्रण बांधुन ठेवा. थोड्या वेळाने चांगले मळुन घ्या, त्यात 2 चमचे साखर घालून छोटे ball करा. हे angoor साखरेचा पाक करून त्यात हे सोडायचे. दूध उकळावे. त्यात कॉर्न flour साखर dry fruits, केशर घालावे . ही बासुंदी तयार झाली. तयार अंगुर त्यात सोडा . अंगुरमलाई तयार . आता whip क्रीम फेटून घ्या . केक मध्ये cut करा आणि तो बासुंदीने थोडा भिजवून घ्या. त्यावर whip क्रीम लावा अंगुर चे तुकडे करून त्यावर ठेवा या फोटो प्रमाणे . नंतर दुसरा layer ठेवून तो पण थोडा बासुंदीने भिजवून त्यावर cream लावा. क्रीम मध्ये थोडा पिवळा रंग घालून design तयार करा decoretion साठी dry fruits आणि गुलाबाच्या पाकळ्या लावा. थोडावेळ फ्रीझ मध्ये set करायला ठेऊन द्या. अंगुरमलाई केक तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE