Home / Recipes / Coffee Modak

Photo of Coffee Modak by Nayana Palav at BetterButter
1231
13
0.0(0)
0

Coffee Modak

May-05-2018
Nayana Palav
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Coffee Modak RECIPE

मोदक तर सगळ्यांना आवडतात, मी कॉफी घालून हे मोदक बनवले आहेत. अतिशय चविष्ट होतात हे मोदक. बाप्पा पण खुश, तुम्ही पण खुश.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Fusion
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. मिल्क पावडर १कप
  2. कॉफी पावडर १ टेबलस्पून
  3. व डेसिकेटेड कोकोनट पावडर‌ २ टेबलस्पून
  4. कंडेन्स्ड मिल्क २०० ग्राम
  5. दूध १/४ कप
  6. तूप १ टेबलस्पून

Instructions

  1. गॅस वर १ कढई ठेवा, त्यात तूप गरम करा.
  2. त्यात तूप गरम करा.
  3. आता मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, कॉफी, दूध, कोकोनट पावडर घाला.
  4. थोड परतून घ्या.
  5. मिश्रण गोळा झाले की गॅस बंद करा.
  6. मोदकाच्या साच्याला तेल लावून मिश्रणाचे मोदक बनवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE