Home / Recipes / Chiji uttapam

Photo of Chiji uttapam by Pranali Deshmukh at BetterButter
654
7
0.0(0)
0

Chiji uttapam

May-06-2018
Pranali Deshmukh
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chiji uttapam RECIPE

मसाला उत्तपा आपण करतोच पण चिजी उत्तपा खूप टेस्टी लागतो

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Indian
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तांदूळ 3 कप
  2. उडीद डाळ 1 कप
  3. मेथी दाणे 1 tbsp
  4. टमाटर 1 चिरून
  5. कांदा 1 चिरून
  6. कोथंबीर 4 tbsp
  7. चीज 1/4 कप किसून
  8. तिखट 1 tbsp
  9. हिरवी मिरची 4 चिरून
  10. तेल4 tbsp
  11. मीठ

Instructions

  1. तांदूळ डाळ 7-8 तास भिजत घाला
  2. भिजल्यावर वाटून घ्या आणि 5-7 तास फर्मानटेशनसाठी ठेवा
  3. मिश्रणात मीठ घाला
  4. नॉनस्टिक तव्यावर उत्तप्पा टाका त्यावर सर्व भाज्या टाका
  5. तिखट मीठ आणि चीज स्प्रेड करा
  6. तेल सोडा आणि वरून झाकण ठेवून होऊ द्या
  7. सॉस चटणी बरोबर सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE