Home / Recipes / Fruit custard

Photo of Fruit custard by Pranali Deshmukh at BetterButter
614
6
0.0(0)
0

Fruit custard

May-06-2018
Pranali Deshmukh
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Fruit custard RECIPE

मस्त फळं आणि दूध एकत्र येऊन एक छान प्रत्येक सिजनमध्ये करता येईल अशी रेसिपी आहे

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Indian
  • Freezing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. अर्धा लीटर फूल क्रीम दूध
  2. आठ-दहा चमचे साखर
  3. तीन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर
  4. डाळिंब दाणे 1/4 कप
  5. सफरचंद बारीक फोडी 1/4 कप
  6. केळी 1/4 कप

Instructions

  1. प्रथम दुधात साखर टाकून दूध तापत ठेवावे.
  2. तीन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर एक कप दुधात भीजवुन दूध उकळत आल्यावर त्यात हळू-हळू कस्टर्ड पावडर टाकावी व कस्टर्ड पावडर टाकताना सतत ढवळत रहावे.
  3. कस्टर्ड पावडर टाकल्यावर दोन मिनिट दूध ऊकळवुन घ्यावी.
  4. त्यानंतर कस्टर्ड व्यवस्थित थंड झाल्यावर त्यात तुमच्या फळे टाकावीत व किमान एक तास फ्रिज मधे थंड करण्यासाठी ठेवावे.
  5. थंड सर्व्ह करावे .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE