Home / Recipes / Natural Mango icecream

Photo of Natural Mango icecream by Teesha Vanikar at BetterButter
285
7
0.0(0)
0

Natural Mango icecream

May-09-2018
Teesha Vanikar
540 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Natural Mango icecream RECIPE

कमी सामग्रीत बनवलेली क्रिमी आईस्क्रिम मी बनवली आहे,पाण्याचा ह्यात अंश ही नाही म्हणुन बर्फाळ होत नाही.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 6हापुस आंबे(आवडीनुसार कुठले ही आंबे)
  2. 1वाटी पिठी साखर
  3. अमुल क्रिम 1 पँकेट
  4. 1/2 मिल्क पावडर
  5. व्हँनिला इन्सेस

Instructions

  1. आंब्याचा पल्प चाकुने किवां चमच्याने काढुन घ्या
  2. थोडे आंब्याचे बारीक पिस बाजुला काढुन ठेवा
  3. पल्प मिक्सरमधुन वाटुन घ्या
  4. क्रिम,मिल्क पावडर,साखर हँन्ड बिटरने हल्की होईपर्यन्त बिट करुन घ्या
  5. ह्या मिश्रणात आंब्याचा रस व 1चमचा व्हँनिला टाकुन पुन्हा बिट करून घ्या
  6. आता ह्यात आंब्याचे पिस टाकुन चमच्याने खालीवर करुन घ्या
  7. ऐअर टाईट कन्टेनरमध्ये तयार मिश्रण ओतुन फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा
  8. साधारण 2 तासांनी पुन्हा आईसक्रिम बाहेर काढुन फोकच्या सहाय्याने आईसक्रिम खालीवर करुन घ्या
  9. 7/8 तासांनी थंड थंडगार आईसक्रिम रेडी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE