Home / Recipes / Shahi dumaalu

Photo of Shahi dumaalu by priya Asawa at BetterButter
900
6
0.0(0)
0

Shahi dumaalu

May-11-2018
priya Asawa
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Shahi dumaalu RECIPE

पंजाबी मुगलई पद्धतीने केलेली भाजी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Mughlai
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मिक्सर मधुन काढण्याचे सामान
  2. कांदे 4-5
  3. किसलेला आल् 1/2 छोटा चमचा
  4. लसणाची 8-10 पाकळ्या
  5. हिरव्या मिरच्या 2
  6. काजु 8-10
  7. दही पाव कप
  8. टमाटे 2
  9. हे सर्व मिक्सर मधुन एकजीव काढून घ्यावे
  10. भाजी ला लागणारी सामग्री
  11. तेल 2 मोठे चमचे
  12. 7-8 उकडून सोलेले बेबी बटाटे
  13. 1/2 चमचा हळद
  14. 1/2 चमचा लाल तिखट
  15. कसूरी मेथी 1/2 चमचा
  16. दुधाची साय 2 मोठे चमचे
  17. 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. मीठ व साखर चवीनुसार
  19. दुध पाव कप

Instructions

  1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  2. तेल गरम झाल्यावर त्यात बटाटे टाकून लालसर तळा
  3. नंतर त्याचात मिक्सर मधुन काढलेली ग्रेव्ही टाका
  4. ग्रेव्ही ला तेल सुटयला लागले कि त्याचात दुधाची साय टाका व थोडे भाजुन घ्या
  5. नंतर त्याचात हळद, लाल तिखट, कसूरी मेथी मीठ व साखर टाकून थोडे भाजुन घ्या
  6. व शेवटी दुध टाकून 2 मिनिट भाजी शिजवून घ्या
  7. सर्व करताना एका सर्वींग प्लेट मध्ये भाजी घ्या त्याच्यावर थोडी दुधाची साय व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवून गरमागरम शाही दमआलु सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE