Home / Recipes / Vada pav

Photo of Vada pav by Maya Joshi at BetterButter
733
6
0.0(0)
0

Vada pav

May-17-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vada pav RECIPE

आतिशय चविष्ट व लोकप्रीय

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ८-१० बटाटे उकडून, चूरुन
  2. २-३ हि. मिरच्या चीरुन
  3. कोथींबीर, कढीपत्ता.
  4. ८-१० लसूणकळ्या ठेचून
  5. १/२ कप खोबरे, तिखट , १०-१२ लसुणकळ्या१चमचा धने
  6. कोथींबीर , हि. मिरच्या,१/२ कप खावणलेला नारळ,२-३ लसूणकळ्या

Instructions

  1. बटाट्यात कोथीबीर , मिरच्याठेचलेले लसूण घाला.
  2. फोडणी करुन त्यात राई, कढीपत्ता, हळद घाला.
  3. मिठ , लिबूरस घाला.
  4. मिक्स करुन गोळे करा. बेसनात मिठ, १ डाव गरम तेल घालून भिजवा.
  5. गोळे बेसनात बुडवून तळा.
  6. खोबरे , लसूण, तिखट मिठ घालून लाल चटणी मिक्सर करा.
  7. नारळ, हि. मिरच्या, कोथींबीर ,मिठ, हि. चटणी मिक्सर करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE