Home / Recipes / Mango icecream

Photo of Mango icecream by Pranali Deshmukh at BetterButter
527
4
0.0(0)
0

Mango icecream

May-19-2018
Pranali Deshmukh
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mango icecream RECIPE

उन्हाळयात आईस क्रीम ची मजा असते त्यात आवडतं आईस्क्रीम म्हणजे मँगो आईस्क्रीम

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Blending
  • Freezing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दूध 1 लिटर
  2. साखर 12-14 चमचे
  3. कॉर्नफ्लोक 3 tbsp
  4. G.m.s पावडर 3 tbsp
  5. Cmc पावडर 1/4 tbsp
  6. मँगो इसेन्स 1 tbsp
  7. आंब्याचा रस 1 कप
  8. फ्रेश क्रीम 1 वाटी

Instructions

  1. कोरं दूध तापवून रूम टेम्परेचर मध्ये गार होऊ द्या . त्यात साखर टाकून एकाच दिशेने फिरवून पूर्ण विरघळू द्या ,
  2. कॉर्नफ्लोर असेच मिक्स करा ,g.m.s आणि c.m.c.पावडर आणि colour एकाच direction नी मिक्स करा
  3. .गॅसवर एक उकळी येऊ द्या आणि छान बाहेरच थंड झालं की ..जो आंब्याचा रस आहे तो मिक्स करा आणि एअर टाईट कंटेनर मध्ये टाकून फ्रीजरमध्ये सेट करा
  4. 6 तासांनी बाहेर काढा . खूप कडक असल्यामुळे चमच्याने मिक्सर पॉट ज्यामध्ये आपण लस्सी बनवतो
  5. त्यामध्ये एक वाटी मलाई किंवा दूध 3/4 थेम्ब मँगो इसेन्स टाकून फिरवा एकजीव करा वर बबल्स ,आणि फेसाळ क्रीम येईल .
  6. पाहिजे असल्यास आंब्याच्या छोटे पिसेस पण टाका .आता एअर टाईट कंटेनर मध्ये टाका .झाकण लावा थोडं हलवून फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवा . 5/6 तासात मँगो आईस्क्रीम रेडी .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE