Home / Recipes / Began Kari

Photo of Began Kari by sharwari vyavhare at BetterButter
431
10
0.0(0)
0

Began Kari

May-20-2018
sharwari vyavhare
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Boiling
  • Main Dish
  • Low Fat

Ingredients Serving: 4

  1. वांगी 6
  2. खोबऱ्याचा तुकडा मोठा
  3. मोठा कांदा
  4. भाजलेले शेंगादाणे १ / ४ वाटी
  5. लाल तिखट १ चमचा
  6. कांदा लसुण मसाला २ चमचे
  7. काळ तिखट
  8. मिठ
  9. हळद १ / ४ चमचा
  10. तेल २ पळ्या
  11. लसुण पाकळ्या
  12. मोहरी
  13. हिंग

Instructions

  1. कांदयाची मोठे तुकडे करा
  2. खोबऱ्याची पण तुकडे करून घ्या
  3. दोन्ही वेगवेगळ भाजून घ्या
  4. खोबरे, लसुण , कांदा, शेंगा दाणे लाल तिखट, कांदा लसून मसाला, काळ तिखट, मिठ हळद घालून मिक्सर मधून वाटून घ्या
  5. वांगी उभी चिरुन सारण वांग्यात भरा
  6. कढईत तेल टाका तेल गरम झाले की मोहरी व हिंग घाला
  7. नंतर वांगी घालून २ मि परतुन घ्या
  8. शेवटी पाणी व थोडे मिठ घाला व २ भाजी उकळून घ्या
  9. झाकण ठेवून भाजी शिजून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE