Home / Recipes / Spring rolls

Photo of Spring rolls by Maya Joshi at BetterButter
846
10
0.0(0)
0

Spring rolls

May-20-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Chinese
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ कप किसलेला गाजर, कोबी, सि. मिरच्या.
  2. १कप मैदा
  3. सोया व चिली साँस चवीप्रमाणे
  4. २ टे. स्पू. तेल

Instructions

  1. पँनमध्ये थोडेसे तेल घालून भाज्या परता.सोया, चिली साँस घाला. मैदा तेल व मिठ घालून घट्ट भिजवा.
  2. १ गोळा घेवून पातळ पोळी लाटा.
  3. मध्यभागी वर पासून खालपर्यत मिश्रण घालून वळकटी करा.
  4. रोलचा वरचा व खालाचा भाग निट पाण्याचा हात लावून बंद करा.
  5. तळा.
  6. छोटे तुकडे कापा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE