Photo of Kombdi vade by Aarti Nijapkar at BetterButter
3358
6
0.0(0)
0

Kombdi vade

Feb-21-2018
Aarti Nijapkar
20 মিনিট
প্রস্তুতি সময়
60 মিনিট
রান্নার সময়
4 জন
পরিবেশন সংখ্যা
নির্দেশাবলী দেখুন পরের জন্য সংরক্ষিত

রেসিপি ট্যাগ

  • Non-veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

উপকরণ পরিবেশন সংখ্যা: 4

  1. मालवणी कोंबडी रस्सा
  2. चिकनचे बारीक तुकडे ५०० ग्रॅम
  3. भाजलेल्या कांदयाचे वाटण १/२ वाटी
  4. भाजलेल्या सूख्या खोबऱ्याचे वाटण १/२ वाटी
  5. भाजलेल्या टोमॅटोची पेस्ट १/४ वाटी
  6. आलं लसणाची पेस्ट १ मोठा चमचा
  7. कोथिंबीर वाटलेली १ मोठा चमचा
  8. धने जिरे पावडर १ लहान चमचा
  9. सुखा मालवणी मसाला १ मोठा चमचा
  10. लाल तिखट १ मोठा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल २ मोठे चमचे
  13. पाणी गरजेप्रमाणे
  14. कोंबडी वडे
  15. तांदळाचं पीठ १ वाटी
  16. उरद डाळ भिजवलेली १/२ वाटी
  17. बेसन १/४ वाटी
  18. धने पावडर १ लहान चमचा
  19. जिरे पावडर १ लहान चमचा
  20. मेथी पावडर १ लहान चमचा
  21. बडीशेप पावडर १ लहान चमचा
  22. मीठ स्वादानुसार
  23. तेल तळण्यासाठी

নির্দেশাবলী

  1. चिकन स्वछ धुवून घ्या मग मॅरीनेशन करा १ लहान चमचा आलं लसणाची पेस्ट व हळद लावून बाजूला ठेवून द्या
  2. एक कढईत तेल तापवून घ्या तयार कांदा, सूख खोबरं व टोमॅटोचे वाटण व आलं लसणाची पेस्ट घालून तेलात खमंग सुटेपर्यंत भाजा मसाल्याला तेल सुटला की समजा मसाला व्यवस्थित भाजला आहे
  3. मग तयार कोथिंबीर पेस्ट घाला मसाला एकत्र करून घ्या
  4. आता सुखा मालवणी मसाला, धने - जिरे पावडर ,लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून मसाला एकजीव करून घ्या
  5. आता चिकनचे तुकडे घालून मसाल्यात एकजीव करून घ्या
  6. गरम पाणी घाला व एकत्र करा मग झाकण ठेवून चिकन शिजवून घ्या
  7. कोंबडी रस्सा खूप पातळ करू नका व खूप घट्ट ही करू नका
  8. चिकन शिजले की व चव बघून गॅस बंद करावा
  9. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  10. कोंबडी वडे
  11. उरदाची डाळ ६ ते ८ तास भिजवून घ्या मग ती बारीक वाटून घ्या
  12. आता त्यात तांदळाचं पीठ , बेसन , धने - जिरे - मेथी - बडीशेप पावडर , मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या मग १० ते १५ मिनिटांकरिता झाकून ठेवून ध्या
  13. कढईत तेल घालून तापवून घ्या
  14. मग पिठाचे छोटे गोळे घेऊन हाताने थापून घ्या व तेलात तळून घ्या मंद आचेवर दोन्ही बाजूस टाळून घ्या
  15. सर्वे वडे बनवून तळून घ्या
  16. आता गरमागरम कोंबडी वडे तयार आहेत

রিভিউ (0)  

আপনি এই রেসিপিটি কীভাবে রেট করবেন? আপনার রিভিউ জমা দেওয়ার আগে দয়া করে একটি রেটিং যোগ করুন।

রিভিউ জমা দিন

একইরকম রেসিপি

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
শেয়ার