7up वडी | 7up vadi Recipe in Marathi

प्रेषक Sayli Sardesai  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • 7up vadi recipe in Marathi,7up वडी, Sayli Sardesai
7up वडीby Sayli Sardesai
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

7up वडी recipe

7up वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make 7up vadi Recipe in Marathi )

 • 1 वाटी रवा
 • 1वाटी बेसन
 • 1 वाटी ओल खोबर
 • 1 वाटी दूध
 • 1 वाटी तूप
 • 2 वाट्या साखर

7up वडी | How to make 7up vadi Recipe in Marathi

 1. सर्व मिश्रण एक कढई मध्ये एकत्र करावे
 2. कढई गॅस वर ठेऊन मंद आचेवर सर्व मिश्रण ढवळावे
 3. मिश्रण वड्या थापण्या इतपत घट्ट झाले की गॅस बंद करून कढई खाली घ्यावी
 4. तूप लावलेल्या थाळी मध्ये मिश्रण थापून त्याच्या वड्या पाडाव्या

My Tip:

ज्या वाटीत दूध घ्याल त्याच वाटीत सर्व पदार्थ घ्या

Reviews for 7up vadi Recipe in Marathi (0)