तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणच | Mango sweet pickle Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango sweet pickle recipe in Marathi,तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणच, Chhaya Paradhi
तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणचby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणच recipe

तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango sweet pickle Recipe in Marathi )

 • तोतापुरी आंबे ८ते१०
 • साखर १/४कप
 • १/२कप किसलेला गुळ
 • तेल १च
 • मोहरी १/४च
 • जिर १/२च
 • बडिशोप १/२च
 • मेथीदाणे १च
 • हिंग १/४ च
 • तिखट २च
 • मिठ चविनुसार

तोतापुरी आंब्याचे गोड आंबट तिखट लोणच | How to make Mango sweet pickle Recipe in Marathi

 1. आंबे स्वच्छ धुवुन साल काढुन घेणे
 2. आंब्याच्या बारीक फोडी करुन घ्या
 3. तेल गरम करून मोहरी व जिर टाका
 4. नंतर बडिशोप टाका
 5. मेथीदाणे टाका
 6. हिंग टाका
 7. आंब्याच्या फोडी टाकुन परता
 8. साखर टाकुन परता
 9. तिखट टाका
 10. गुळाचा किस टाकुन परता
 11. झाकण ठेवुन शिजवा
 12. मिठ टाकुन थोडा घट्ट होईपर्यंत शिजवा

My Tip:

आंब्याच्या गोडी नुसार साखर व गुळांचे प्रमाण कमी जास्त करणे

Reviews for Mango sweet pickle Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo