BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या आंब्याचा जॅम

Photo of Kachya aambyacha jam by Pranali Deshmukh at BetterButter
0
0
0(0)
0

कच्या आंब्याचा जॅम

May-30-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या आंब्याचा जॅम कृती बद्दल

कच्या आंब्यापासून बनणारा जॅम खूप चविष्ट लागतो आणि वर्षभर टिकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्या कैऱ्या 4
  2. साखर 2 वाटी
  3. खाण्याचा रंग चिमूटभर
  4. वेलची पावडर 2 tbs

सूचना

  1. आंबे मोठे हवेत जास्त गर असणारे .
  2. आंबे कुकरमध्ये वाफवून घ्या
  3. थंड झाल्यावर चमच्याने गर काढून घ्या
  4. जितका गर त्याच्या दुप्पट साखर घ्या
  5. मी 1 वाटी मोठी भरून गर काढला म्हणून 2 वाट्या साखर घेतली
  6. जाड बुडाच्या कढईत साखर आणि गर शिजवायला ठेवा
  7. मिश्रण पातळ होईल मंद आचेवर सारखे हलवत राहा
  8. जेव्हा मिश्रण चिकट आणि घट्ट होईल त्यावेळी रंग आणि वेलची पूड टाका
  9. थंड करून काचेच्या बरणीत भरून ठेवा
  10. मुलांना पोळी बरोबर किंवा ब्रेडला लावून द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर