जाभुंळ पापडी रोल | Jambhul papdi rollll Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jambhul papdi rollll recipe in Marathi,जाभुंळ पापडी रोल, Anita Bhawari
जाभुंळ पापडी रोलby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

जाभुंळ पापडी रोल recipe

जाभुंळ पापडी रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jambhul papdi rollll Recipe in Marathi )

 • 20/25 गर असलेली जाभुंळ
 • 1 छोटाचमचाभर साखर
 • प्लास्टिक प्लॅट
 • अर्धा चमचा तूप

जाभुंळ पापडी रोल | How to make Jambhul papdi rollll Recipe in Marathi

 1. जाभुंळ स्वच्छ धुवून पुसुन बी बाहेर काढून गर काढून साखर मिक्स करून मिक्सर मधे बारीक करून घेणे
 2. पाणी न घालता पेस्ट करून घ्या
 3. पॅनमध्ये तुप घालुन मिश्रण चांगल ओतून मंद गॅसवर हलवत राहने
 4. मिश्रण घट्ट होत आले की आपोआप ते सुटून येत म्हणजे गोळा तयार होतो पॅनमध्ये चिटकून राहत नाही .
 5. प्लॅस्टिक प्लॅट ला तुपाचा हात लावून थंड केले ल मिश्रण लाटण्याने सर्व समान लाटून सुरीने कापून गोल रोल तयार करून घेणे

My Tip:

फ्रिज बाहेर 1 महीना टिकते हवाबंद डब्यात भरून ठेवने

Reviews for Jambhul papdi rollll Recipe in Marathi (0)