मॉगो बर्फा | Mango Barfi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Barfi recipe in Marathi,मॉगो बर्फा, sharwari vyavhare
मॉगो बर्फाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

2

0

मॉगो बर्फा recipe

मॉगो बर्फा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Barfi Recipe in Marathi )

 • आंब्याचा रस दीड वाटी
 • मिल्क पावडर १ कप
 • विलायची पावडर टेस्ट साठी
 • तुप ४ ते ५ चमचे
 • कंडेन्स मिल्क ३ / ४ कप
 • दुध १ / ४ कप
 • केशर
 • पिस्ते

मॉगो बर्फा | How to make Mango Barfi Recipe in Marathi

 1. कोमट दुध, तुप व मिल्क पावडर मिक्स करा
 2. चांगले फेटून घ्या
 3. त्यामध्ये गुढळी होऊ नये
 4. नॉनस्टिक पॅन मध्ये रस टाका
 5. २ मि परतवुन शिजु दया
 6. मिल्क पावडरची पेस्ट घाला मिक्स करा
 7. आता कंडेन्स मिल्क घालून मिक्स करा
 8. मिश्रण हलवत रहा
 9. मिश्रण घट्ट झाले व पॅनला चिटकले नाही तर मिश्रण तयार झाले
 10. एका प्लेट मध्ये मिश्रण घ्या
 11. एखादा मि मिश्रण तसेच राहू दया
 12. हाताला तुप लावा
 13. छोटा ( लिंबा इतका ) गोळा घ्या
 14. त्याला आंब्यासारखा आकार दया
 15. केशर व पिस्ता याने गार्नीश करा

My Tip:

आंब्याच्या खालच्या बाजूचा आकार देण्यासाठी अंगठ्याने हालके प्रेस करा

Reviews for Mango Barfi Recipe in Marathi (0)