कैरीचे लोणचे | Kairiche lonache Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kairiche lonache recipe in Marathi,कैरीचे लोणचे, Pranali Deshmukh
कैरीचे लोणचेby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कैरीचे लोणचे recipe

कैरीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairiche lonache Recipe in Marathi )

 • मोहरी डाळ 1/2 वाटी
 • लाल तिखट 1 वाटी
 • हिंग 4 tbs
 • हळद 4 tbs
 • मीठ
 • तेल 1 kg
 • जिरं पूड 3 tbs
 • धने पावडर 2 tbs
 • गूळ 1/4 कप किसून
 • लसूण पाकळ्या 8-9
 • लोणचे मसाला 2 पॅकेट
 • कैऱ्या 2 kg

कैरीचे लोणचे | How to make Kairiche lonache Recipe in Marathi

 1. कैऱ्या धुऊन-पुसून एक सारख्या फोडी करून घ्याव्या.
 2. मीठ आणि हळद लावून 6-7 तास ठेवा
 3. कढईत तेल हींग टाकला की तडतडेल ईतपत गरम करावे खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे.
 4. नंतर त्यात हिंग, हळद,थोडे मेथी दाने मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा.
 5. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. रोज स्वच्छ चमच्याने लोणचे हलवावे म्हणजे व्यवस्थित एकसारखे मुरते व लोणचे टिकेल.

Reviews for Kairiche lonache Recipe in Marathi (0)