BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीचे लोणचे

Photo of Kairiche lonache by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

कैरीचे लोणचे

Jun-03-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीचे लोणचे कृती बद्दल

वर्षभर जेवणात आपल्याला लोणचं हवं असतं .जेवणाची चव वाढवणारं कैरीचं लोणचं.

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोहरी डाळ 1/2 वाटी
  2. लाल तिखट 1 वाटी
  3. हिंग 4 tbs
  4. हळद 4 tbs
  5. मीठ
  6. तेल 1 kg
  7. जिरं पूड 3 tbs
  8. धने पावडर 2 tbs
  9. गूळ 1/4 कप किसून
  10. लसूण पाकळ्या 8-9
  11. लोणचे मसाला 2 पॅकेट
  12. कैऱ्या 2 kg

सूचना

  1. कैऱ्या धुऊन-पुसून एक सारख्या फोडी करून घ्याव्या.
  2. मीठ आणि हळद लावून 6-7 तास ठेवा
  3. कढईत तेल हींग टाकला की तडतडेल ईतपत गरम करावे खाली उतरवून त्यात मोहरी दाणे घालून तडतडू द्यावे.
  4. नंतर त्यात हिंग, हळद,थोडे मेथी दाने मोहरीची डाळ, मीठ घालून हलवावे. जरा थंड झाल्यावर शेवटी तिखट घालावे. छान हलवून मसाला थंड होऊ द्यावा.
  5. मसाला पूर्णपणे गार झाल्यावर त्यात कैरीच्या फोडी मिसळून लोणचे बरणीत भरून ठेवावे. रोज स्वच्छ चमच्याने लोणचे हलवावे म्हणजे व्यवस्थित एकसारखे मुरते व लोणचे टिकेल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर