मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना शेक

Photo of Banana shake by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

बनाना शेक

Jun-03-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना शेक कृती बद्दल

केळी बाराही महिने मिळतात त्यामुळे हा शेक तुम्ही कधीही करू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध 11/2 ग्लास
  2. साखर 4 tbs
  3. केळी 2
  4. ड्रायफ्रूट बदाम ,काजू 2 tbs

सूचना

  1. केळी सोलून घ्या
  2. ब्लेंडरमध्ये केळी दूध साखर फिरवून घ्या
  3. ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर