Home / Recipes / Ragi Shake

Photo of Ragi Shake by sharwari vyavhare at BetterButter
767
6
0.0(0)
0

Ragi Shake

May-02-2018
sharwari vyavhare
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Ragi Shake RECIPE

उन्हाळ्यासाठी खास शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोग होता. त्याच बरोबर वजन कमी करण्याकरीता ही उपयुक्त आहे.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Freezing
  • Cold Drink
  • Low Cholestrol

Ingredients Serving: 6

  1. रागी 2 चमचे
  2. दही 2 कप
  3. पाणी ८ ते १० कप
  4. हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे
  6. काळ मिठ १ / ४ चमचा
  7. साधे मिठ चविप्रमाणे
  8. भाजलेल्या धने व जिरे पावडर १ चमचा
  9. बर्फ

Instructions

  1. सर्व प्रथम दही १ कप, पाणी ४ कप, हि. मिरची, कोथिंबीर, काळे मिठ, साधे मिठ, धने - जिरे पावडर , सर्व एकत्र करून ब्लेडर ने ब्लेंड करून घ्या |
  2. हे मिश्रण फ्रिज मध्ये ठेवून द्या.
  3. एका भांड्यात २ चमचे रागी व ४ कप पाणी व मिठ घालून मिट मिक्स करा.
  4. हे मिश्रण मध्यम गॅस वर ठेवून ५ ते ७ मि शिजुन घ्या.
  5. मध्ये- मध्ये हलवत रहा नाही तर व रागी खाली चिटकेल.
  6. हे मिश्रण room temperature ला येऊ द्या.
  7. एक ग्लास घ्या. त्यात खाली ४ चमचे रागीचे मिश्रण घाला.
  8. नंतर वरुन फ्रिज मध्ये ठेवलेले दह्याचे मिश्रण घाला.
  9. वरून बर्फाचे तुकडे घालुन थंडगार सव्रर्ह करा.
  10. पिताना हालवून प्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE