चिंक्कु हालवा | Chickoo halwa Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chickoo halwa recipe in Marathi,चिंक्कु हालवा, sharwari vyavhare
चिंक्कु हालवाby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चिंक्कु हालवा recipe

चिंक्कु हालवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chickoo halwa Recipe in Marathi )

 • चिक्कु 6
 • साखर २ चमचे
 • खवा १२५ ग्राम
 • तुप २ चमचे
 • दुध १ कप

चिंक्कु हालवा | How to make Chickoo halwa Recipe in Marathi

 1. चिक्कुची साल काढा व बिया बाजूला करा
 2. त्याची बारीक तुकडे करा
 3. खवा थोडा भाजून घ्या
 4. एका कढईत १ चमचा तुप टाका
 5. चिक्कु टाका परतुन घ्या
 6. साखर व दुध घाला व मिक्स करा
 7. दुध आटत आले की खवा घाला मिक्स करा
 8. २ मि परतुन घ्या
 9. शेवटी ड्रायफ्रुट घाला

My Tip:

संपुर्ण कृती मध्यम गॅसवर करा

Reviews for Chickoo halwa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo