फ्रट स्टॉडवीच | Fruit sandwich Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruit sandwich recipe in Marathi,फ्रट स्टॉडवीच, sharwari vyavhare
फ्रट स्टॉडवीचby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फ्रट स्टॉडवीच recipe

फ्रट स्टॉडवीच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit sandwich Recipe in Marathi )

 • ब्रेड स्लाइस
 • ऑरेज ज्युस
 • सफरचंदाचा जॉम १ / ४ कप
 • साय २ याचे
 • डेसीकटेड कोकनट

फ्रट स्टॉडवीच | How to make Fruit sandwich Recipe in Marathi

 1. ब्रेड हव्या त्या शेप मध्ये कट करा
 2. साय व जॉम एकत्र करा
 3. कट केलेल्या शेप मध्ये हे मिश्रण भरा ( दोनशेपमध्ये )
 4. ज्युस मध्ये डिप करा
 5. डेसीकेटेड कोकन्ट मध्ये घोळवा
 6. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा
 7. नंतर सव्र्ह करा

Reviews for Fruit sandwich Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo