मुख्यपृष्ठ / पाककृती / Fruit sweet curd

Photo of Fruit sweet curd by sharwari vyavhare at BetterButter
0
1
0(0)
0

Fruit sweet curd

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. घट्ट दही २ कप
  2. दुध अर्धा कप
  3. डाळींब
  4. सफरचंद
  5. किवी
  6. बटर १ चमचा
  7. जिरे
  8. मोहरी
  9. पुदीना पाने ५
  10. हिरवी मिरची १
  11. मिठ
  12. चाट मसाला १ / ४ चमचा
  13. खरबूज प्युरी ४ चमचे
  14. साखर ४ते ५ चमचे

सूचना

  1. दही दुध एकत्र करा व फेटून घ्या
  2. त्यात साखर व खरबूज प्युरी टाका
  3. चांगले फेटुन घ्या
  4. फ्रीज मध्ये १ तास ठेवून दया
  5. किवी सफरचंद , तुकडे करा
  6. दह्याच्या मिश्रणात घाला व मिक्स करा
  7. मिठ व चाट मसाला व पुदीन्याची पाने कट करून टाका
  8. एका पॅन मध्ये बटर घ्या मोहरी जिरे हि मिरची याची फोडणी करा
  9. त्यावर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर