ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा | Brown Bread Tava Pizza Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Brown Bread Tava Pizza recipe in Marathi,ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा, Nayana Palav
ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झाby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा recipe

ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Brown Bread Tava Pizza Recipe in Marathi )

 • ब्राऊन ब्रेड स्लाईस २
 • हिरवी भोपळी मिरची १/२
 • टोमॅटो १/२
 • शेजवान सोस २ टेबलस्पून
 • चीज क्यूबज २
 • ओलिव्हज ३ टेबलस्पून

ब्राऊन ब्रेड तवा पिझ्झा | How to make Brown Bread Tava Pizza Recipe in Marathi

 1. ब्राउन ब्रेड तव्यावर ठेउन भाजून घ्या.
 2. आता ब्रेडला सॉस लावा.
 3. सिमला मिरची कापून तव्यात घालून भाजून घ्या.
 4. आता सिमला मिरची, टोमॅटो, ब्रेड स्लाईसवर ठेवा.
 5. वरून चीज किसून घाला.
 6. ऑलिव्हज् घाला.
 7. दुसरा एक तवा गरम करून या स्लाईसवर धरा, म्हणजे चीज वितळेल.
 8. तयार आहे तुमचा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा.

Reviews for Brown Bread Tava Pizza Recipe in Marathi (0)