मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट

Photo of Wheat Flour Fried Biscuits by Deepa Gad at BetterButter
833
2
0(0)
0

गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट

Jun-12-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाचे तळलेले बिस्कीट कृती बद्दल

या बिस्कीटचे खास रहस्य म्हणजे हे बिस्कीट बेक केलेले नाही तर तळलेले आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. गव्हाचे पीठ १०० ग्राम
 2. बारीक रवा १०० ग्राम
 3. साखर १५० ग्राम
 4. डेसिकेटेड कोकोनट १ वाटी
 5. तूप ५० ग्राम
 6. १ छोटा कप दूध
 7. काजू, बदाम पावडर १ छोटी वाटी
 8. वेलचीपूड चिमूटभर

सूचना

 1. दुधात साखर घालून वितळायला ठेवा गहूपीठ, रवा, तूप एकत्र करून हाताने चांगलं चोळून घ्या, रवाळ दिसलं पाहिजे
 2. नंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट, काजू बदाम पावडर, वेलचीपूड मिक्स करा
 3. साखर दुधात पूर्ण विरघळु नका , साखरेचे थोडे दाणे दिसले पाहिजेत हे साखरमिश्रित दूध घाला
 4. हलक्या हाताने एकजीव करा, मळु नका
 5. त्याचे छोटे छोटे गोळे करा
 6. फोर्क वर किंवा रेषा असलेल्या चमच्यावर दाबून गोळे घ्या
 7. तेलात तळा मंद गॅसवर
 8. थोडे लालसर होईपर्यंत तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर