Photo of Tawa pizza How To make Tawa Pizza recipe in Marathi by Sangeeta Kadam at BetterButter
762
4
0.0(0)
0

Tawa pizza

Jun-13-2018
Sangeeta Kadam
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Tawa pizza कृती बद्दल

आपण डोमिनोज़ पिज्जा नेहमीच खातो पण तसाच पिज्जा आपण घरीच बनवला तर चलातर आपण रेसिपी बघु.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1. पिज्जा ब्रेड 4
  2. 2. 200 ग्रॉम पनीर
  3. 3. 4 चीज क्युब
  4. 4. पिज्जा सॉस
  5. 5. टॉमँटो सॉस
  6. 6. 2 शिमला मिरची
  7. 7. 1/2 कप कोबी
  8. 8. 1 टॉमँटो
  9. 9. कोथिंबीर पुदीना मिरची ची चटणी
  10. 10. 2 टेबलस्पुन तेल
  11. 11. पिज्जा मसाला
  12. 12. चिलीफ्लँक्स
  13. 13. चवीपुरते मीठ

सूचना

  1. 1. कांदा टॉमँटो शिमला मिरची बारीक चिरुन घ्या गँस ऑनकरुन कढई ठेवा त्यात तेल घाला कांदा टॉमँटो परतुन घ्या त्यातच शिमला मिरची घाला व पनीर लाल तिखट हळद गरम मसाला घाला आदरक लसुन घाला व परतुन घ्या चवीप्रमाणे मीठ घाला व झाकण ठेवुन वाफेवर शिजवा.
  2. 2. नंतर गँस ऑनकरुन तवा ठेवा व पिज्जा ब्रेड ठेवा व पिज्जा सॉस लावा चटणी टॉमँटो सॉस लावा नंतर वरुन पिज्जा टॉपींग घाला व व पनीर घाला व चीज ग्रेट करुन 2 मिनिंट मंद आचेवर ठेवा .
  3. 3. 2 मिनिंटानंतर आपला पिज्जा रेडी आहे चिलिफ्लेक्स व पिज्जा मसाला घालुन प्लेटमध्ये गरमा गरम पिज्जा सव्हँ करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर