मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी सलाड थाई स्टाइल

Photo of Row mango salad thai style by Archana Chaudhari at BetterButter
0
2
0(0)
0

कैरी सलाड थाई स्टाइल

Jun-15-2018
Archana Chaudhari
8 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी सलाड थाई स्टाइल कृती बद्दल

आता तोतापुरी आंब्याचा खूप सिझन आहे,म्हणून हे अगदी पटकन होणारे कैरी सलाड थाई स्टाइल ने कसे करायचे ते बघू.

रेसपी टैग

  • सोपी
  • थाई
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तोतापुरी आंब्याची मोठी कैरी 1
  2. गाजर लहान 1/2
  3. साखर 2 चमचे
  4. लिंबू 1/2
  5. गुळ 1 चमचा
  6. लाल ताजी मिरची 1
  7. शेंगदाणे भाजून अर्धे केलेले 2 मोठे चमचे
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कैरी ग्रेटर ने लांब लांब किसून घ्या.
  2. सगळे साहित्य तयार ठेवा.
  3. एका खोल कुटायच्या ओखाळी मध्ये सगळे साहित्य जाडसर कुटून घ्या....1 मिनिट फक्त ...सगळे छान एकत्र झाले की काढून घ्या.
  4. सर्व्ह करतांना वरून शेंगदाणे घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर