दही भात | Curd Rice / Dahi Bhaat Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Curd Rice / Dahi Bhaat recipe in Marathi,दही भात, Renu Chandratre
दही भातby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

दही भात recipe

दही भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Curd Rice / Dahi Bhaat Recipe in Marathi )

 • दही १ कप
 • शीळा भात १-२ कप
 • मीठ चवीनुसार
 • मिर्चीचे तुकडे १ चमचा
 • कोथिम्बीर २ चमचे

दही भात | How to make Curd Rice / Dahi Bhaat Recipe in Marathi

 1. एका मिक्सिंग बाउल मधे शीळा भात , दही , मीठ आणि थोड़े हिर्वी मिर्ची चे तुकडे घ्या
 2. सर्व व्यवस्थित मिक्स करा
 3. वरून कोथिम्बीर टाका
 4. चविष्ट दही भात तयार

Reviews for Curd Rice / Dahi Bhaat Recipe in Marathi (0)