मेंथी लच्छा परांठा | Fenugreek leaves Layered Indian Bread/ Methi Lachha Paratha Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fenugreek leaves Layered Indian Bread/ Methi Lachha Paratha recipe in Marathi,मेंथी लच्छा परांठा, Renu Chandratre
मेंथी लच्छा परांठाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

मेंथी लच्छा परांठा recipe

मेंथी लच्छा परांठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fenugreek leaves Layered Indian Bread/ Methi Lachha Paratha Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ २ कप
 • बेसन २ चमचे
 • बारीक चिरलेली में थी १ कप
 • ठेचलेले लसून १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हळद पाउडर आणि लाल तिखट थोड़े
 • तेल गरजेनुसार

मेंथी लच्छा परांठा | How to make Fenugreek leaves Layered Indian Bread/ Methi Lachha Paratha Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे गव्हाचे पीठ,बेसन, बारीक चिरलेली मेंथी , मीठ, हळद पाउडर , लाल तिखट, ठेचलेला लसून आणि २ चमचे तेल व्यवस्थित मिक्स करा
 2. अगदी थोड़े पाणी टाकून‌ , घट्ट पीठ भिजवून घ्या ।
 3. आता तयार पीठाचे ज़रा मोठे गोळे तयार करा
 4. पीठी लावून , मोठी पोळी लाटा
 5. पूर्ण पोळी वर हाताने तेल लावा
 6. यावर थोड़े पीठ भुरभुरा
 7. सूरीनी पोळी वर १०-१२ उभे काप करा
 8. आता पोळीला रोल करा
 9. पुन्हा पीठी लावून , ज़रा जाडसर परांठा लाटा
 10. गरम तव्या वर , तेल लावून परांठा दोनी बाजूने खरपूस भाजून ‌घ्या
 11. लगेच गरमा गरम झटपट सर्व्ह करा मेंथी लच्छा परांठा

Reviews for Fenugreek leaves Layered Indian Bread/ Methi Lachha Paratha Recipe in Marathi (0)