मुख्यपृष्ठ / पाककृती / Stuffed Brinjal dry / Bharwan Bengan/ Bharli Vangi

Photo of Stuffed Brinjal dry / Bharwan Bengan/ Bharli Vangi by Renu Chandratre at BetterButter
6
6
0.0(1)
0

Stuffed Brinjal dry / Bharwan Bengan/ Bharli Vangi

Jun-16-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • पॅन फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. लहान वांगी ५-७
 2. दाण्याचे कूट १ मोठा चमचा
 3. हळद पाउडर लाल तिखट आणि मीठ गरजेनुसार
 4. गरम मसाला एक चमचा
 5. गूळ १ चमचा
 6. तेल २ चमचे
 7. आमचूर पाउडर एक चमचा

सूचना

 1. सर्वप्रथम वांगी धूवूश क्रॉस शेप मधे कट करून घ्या
 2. सर्व मसाले , दांण्याचा कूटआणि मीठ व्यवस्थित मिक्स करा आणि कट केलेल्या वांगी‌ मधे दाबून भरा
 3. तेल गरम करा आणि सर्व वांगी , झाकून शिज़वा
 4. अधून मधून परतत रहा
 5. शीजले की त्यात गूळ आणि अमचूर पाउडर टाका , मिक्स करा आणि लगेच सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sujata Hande-Parab
Jun-17-2018
Sujata Hande-Parab   Jun-17-2018

My favorite..yummm...:yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर