मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटाणा ढोकळा

Photo of Green peas dhokla by Archana Chaudhari at BetterButter
0
5
0(0)
0

वाटाणा ढोकळा

Jun-17-2018
Archana Chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटाणा ढोकळा कृती बद्दल

हा झटपट होणारा ,मुलांना आवडणारा,पौष्टीक ढोकळा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ताज्या हिरव्या वाटण्याची पेस्ट 1 वाटी
  2. जाड रवा 1 वाटी
  3. आले आणि हिरवी पेस्ट 1 चमचा
  4. दही 1/2वाटी
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. इनो सोडा प्लेन 1 चमचा
  7. तेल 2 चमचे+फोडणीसाठी 2 चमचे
  8. फोडणीसाठी हिंग पाव चमचा
  9. मोहरी 1/2 चमचा
  10. तीळ 1 चमचा

सूचना

  1. रव्यामध्ये दही,हिरव्या वाटाण्याची पेस्ट, आणि थोडे पाणी टाकून 5 मिनिटे भिजत ठेवा
  2. आले मिरचीची पेस्ट,मीठ,2 चमचे तेल टाका.
  3. वाफावण्यासाठी ठेवलेले पाणी उकळी आले की रव्याच्या मिश्रणात सोडा टाकून मिक्स करून घ्या.
  4. वाफवायला 5 मिनिटे ठेवा.
  5. गॅस बंद करून गार झाल्यावर वरून फोडणी टका.
  6. टोमॅटो सॉस बरोबर खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर